कोकण बातम्या

कोकणात फिरायचा सीझन झाला सुरू

22-07-2020 | कोकण बातम्या

पावसाळा संपलाय, समुद्राचं उधाण शांत झालंय, दसरा आणि दिवाळी साजरी झालीय. आणि याच बरोबर आपल्याला हिवाळ्याची चाहूल ही लागलीय.