हॉटेल सह्याद्री कळसुबाई ट्रेकिंग कॅम्पिंग
घरगुती व्यवस्था | अकोला
महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समजलं जाणारं कळसूबाई शिखर सर करणं हे महाराष्ट्रातल्या अनेक ट्रेकर्सचं स्वप्न असतं. अकोले जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कळसूबाई शिखरावर ट्रेकींग करणं किंवा त्या परिसरात कँपिंग करणं हा एक वेगळा आनंद देणारा अनुभव आहे.