हेदवी : दशभुजा गणेशाचे प्राचीन मंदिर
Listing has verified and belong the business owner or manager.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरपासून साधारणतः 30 कि.मी. अंतरावर हेदवी (Hedvi) गाव आहे. या ठिकाणी दशभुजा गणपतीचे मंदिर प्राचीन देवस्थानांपैकी एक मानले जाते. साधारणपणे 3 फुट उंचीची बसलेल्या स्वरुपातील गणेश मुर्ती ही देखील वैशिष्ट्यपुर्ण आहे.
अत्यंत प्रसन्न भाव असणारी ही मुर्ती कोरलेला पांढरा दगड हा साधारणपणे काश्मिर भागात आढळतो. दहा हात असणारी ही मुर्ती आणि हे मंदिर पेशवेकालीन असावे असा एक अंदाज मानला जातो. माघ महिन्यात साजरा केला जाणारा गणेशोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य.
Contact
What is Nearby?
Review
Base on 0 Reviews
Login
to review