पाली : बल्लाळेश्वर गणेशाचे प्राचिन मंदिर

Listing has verified and belong the business owner or manager.
0 (0 reviews)
हिंदू मंदिरे

रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून 30 कि.मी. अंतरावर पाली (Pali) गावामध्ये बल्लाळेश्वर (Ballaleshwar) गणपतीचे मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारे हे मंदिर सरसगड आणि अंबा नदी यांच्यामध्ये वसलेले आहे.

1640 मध्ये बांधण्यात आलेले मुळच्या लाकडी मंदिराचा हे 1760 साली दगडी बांधकाम करून जीर्णोद्धार करण्यात आला.

Contact

What is Nearby?

Agent

Send a message

Review

0 Base on 0 Reviews

Reply

Cancel reply