Baramati

पांडेश्वर देवस्थान : शिवशंकराचे प्राचिन देवस्थान

पुणे जिल्ह्यामध्ये अनेक देवस्थाने वसलेली आहेत. यामध्ये बरिचशी शंकराची देवस्थाने असून ती ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. प्राचीन देवस्थाने असुनही सुस्थितीत आणि फारशी माहित नसणारी जी ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे पांडेश्वर (Pandeshwar) येथील महादेवाचे मंदिर.