Ekveera Devi

कार्ला लेणी : शिल्पकलेचा अद्भूत प्राचिन वारसा

भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात वैविध्यपुर्ण अशा लेणी आहेत. अतिप्राचीन संपुर्ण पहाडात कोरलेली ही लेणी बघताना त्यावेळेच्या शिल्पकलेस आणि आर्किटेक्चरला दाद द्यावीशी वाटते.