Kashi Vishweshwar

ढोल्या गणपती मंदिर : भाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाईतील गणेश मंदिर

'दक्षिण काशी'अशी ओळख असणारे वाई मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 95 कि.मी. अंतरावर असणारे वाई शहर सातारा जिल्ह्यात वसलेले असून सातारा शहराच्या उत्तरेला 35 कि.मी. अंतरावर आहे.