भटकंती बातम्याकोकणात फिरायचा सीझन झाला सुरू१३ मे, २०२६पावसाळा संपलाय, समुद्राचं उधाण शांत झालंय, दसरा आणि दिवाळी साजरी झालीय. आणि याच बरोबर आपल्याला हिवाळ्याची चाहूल ही लागलीय.